“घरात पाऊल ठेवायच्या आधी…”, नम्रता संभेरावच्या लेकाने तिच्यासाठीच तयार केलाय नियम, म्हणाली, “गोड मिठी…”
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव. नाटक, मालिका व चित्रपटांमध्ये विशिष्ट धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांची ...