सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रींना घोडबंदर रोडवर मनस्ताप, ट्रॅफिकमध्ये हाल झाल्यानंतर गाडीमध्ये काय केलं पाहा, व्हिडीओही केला शेअर
सध्या मुंबई शहरात जनतेला वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. घोडबंदर मार्गावरील गायमुख घाटात रस्त्याचे दुरुस्तीकरण करुन डांबरीकरण केले जात ...
