नागा चैतन्य-शोभिताच्या लग्नानंतर नागार्जुन भावुक, नव्या सूनेसाठी खास पोस्ट, म्हणाले, “तू आमच्या आयुष्यात…”
Nagarjuna Akkineni Got Emotional : शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य यांचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला आहे. सुपरस्टार नागार्जुनने आपल्या मुलाचे ...