शोभिता धुलिपालाला लागली नागा चैतन्यच्या नावाची हळद, सोशल मीडियावर फोटो व्हायरल, ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
दाक्षिणात्य कलाकार नागा चैतन्य सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आहे. अभिनेत्री शोभिता धूलिपालाबरोबर तो लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. काही ...