ठरलं तर मग! नागा चैतन्य व शोभिता ‘या’ दिवशी विवाहबंधनात अडकणार, सोशल मीडियावर पत्रिका व्हायरल
दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य त्याच्या कामानिमित्त चर्चेत असतोच पण त्याचबरोबर त्याचं वैयक्तिक आयुष्यसुद्धा कायम चर्चेत असतं. नागा चैतन्यच्या दुसऱ्या लग्नाच्या ...