बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांची चर्चा, ‘जुनं फर्निचर’ व ‘नाच गं घुमा’ने आतापर्यंत किती कमावले?, एकूण कमाई तब्बल…
मराठी प्रेक्षकांसाठी चित्रपटगृहांमध्ये मनोरंनाची मेजवानी असल्याची पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत मराठी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी चित्रपटगृहात अनेक दर्जेदार चित्रपट दाखल ...