“कार्यक्रमासाठी बोलावलं अन्…”, सुप्रसिद्ध अभिनेत्याने सांगितला स्वत:च्या अपहरणाचा संपूर्ण थरार, म्हणाले, “डोक्यावर बंदूक रोखली आणि…”
'वेलकम' फेम अभिनेते मुश्ताक खान यांचे २० नोव्हेंबरला अपहरण झाले होते. एका कार्यक्रमाच्या बहाण्याने बोलावून त्याचे अपहरण केल्याचे अभिनेत्याने म्हटलं ...