ना कोणताही स्टार तरी ‘मुंज्या’ला पाहायला तुफान गर्दी, चित्रपटगृहात रेकॉर्डब्रेक कमाई करणार, दोन दिवसातच कमावले तब्बल…
सध्या सर्वत्र 'मुंज्या' या रहस्यमय कॉमेडी चित्रपटाची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अल्पावधीतच या चित्रपटाने चमत्कार केला आहे. बॉक्स ...