“आम्ही योग्य आरोपी पकडला आहे”, सैफ अली खान हल्ला प्रकरणी मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा, म्हणाले, “अनेक पुरावे व चौकशी…”
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवरील झालेल्या हल्ल्याबद्दल रोज एक नवीन अपडेट समोर येत आहे. अभिनेत्यावर हल्ला झाल्यानंतर आता तो सुखरुप ...