Video : मुंबईतील भुयारी मेट्रोत घुसलं पावसाचं पाणी, वरळी स्थानकाचं भयावह दृश्य, प्रवाशांचा जीवघेणा प्रवास
सकाळपासूनच मुंबईत पावसाने थैमान घातलं आहे. मुंबईसह उपनगरामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मात्र अशा परिस्थितीत प्रवाशांची, सामान्य नागरिकांची हाल ...

