मुंबई इंडियन्सचा पहिला विजय अन् हार्दिक पांड्यावर रागावलेले प्रेक्षक शांत, प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेबाबत स्वतःच म्हणाला, “या सामन्यात प्रेक्षकांकडून…”
आयपीएल इतिहासात सर्वात यशस्वी मानला जाणारा संघ म्हणजे 'मुंबई इंडियन्स. पहिले काही सामने सलग पराभव स्वीकारल्या नंतरही फायनल पर्यंत मजल ...