Video : लग्नाच्या काही दिवसांआधीच मुग्धा वैशंपायनने बदलला स्वतःचा लूक, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक, म्हणाली, “पहिल्यांदाच…”
मुग्धा वैशंपायन छोट्या पडद्यावरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचली. मुग्धाने आजवर तिच्या गायन कौशल्याने साऱ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ...