Video : स्वतः गाडी चालवत माहेरी पोहोचली मुग्धा वैशंपायन, घरी जेवताना आली नवऱ्याची आठवण, म्हणाली, “तुझी…”
'सारेगमप लिट्ल चॅम्प्स' या रिऍलिटी शोमधून मुग्धा वैशंपायन घराघरांत पोहोचली. मुग्धाने तिच्या सुमधुर स्वरांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. यानंतर अभिनेत्री ...