मंगलाष्टका सुरु असताना मुग्धा वैशंपायनला मंडपातच कोसळलं रडू, कॅमेऱ्यामध्ये ते क्षण टिपले अन्…; सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल
Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate Wedding : प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन यांच्या आयुष्याचा प्रवास आता नवीन वळणावर आला आहे. ...