जंगल सफारी, बोटिंगही केली अन्…; मुग्धा वैशंपायनने लग्नानंतरचा वाढदिवस ‘या’ ठिकाणी केला साजरा, नवऱ्याने दिलं खास सरप्राइज
'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या लोकप्रिय रिऍलिटी शोमधून मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे ही जोडी घराघरात पोहोचली. दोघांनी त्यांच्या गायनाने प्रेक्षकांच्या ...