परदेशातही मुग्धा-प्रथमेश घेत आहेत भारतीय पदार्थांचा आस्वाद, खास फोटो शेअर करत म्हणाले, “कार्तिकी एकादशीच्या दिवशी…”
‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वातून घराघरांत लोकप्रिय झालेले गायक-गायिका म्हणजे प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन. आपल्या सुमधूर आवाजाने प्रथमेश-मुग्धा यांनी ...