मोठ्या बहिणीच्या लग्नानंतर मुग्धा वैशंपायन लवकरच अडकणार विवाहबंधनात; ‘ब्राईड टू बी’ पार्टीच्या फोटोंनी वेधलं लक्ष
सध्या सर्वत्र लग्नाचे वारे वाहत असताना आणखी एक जोडपे लग्नबंधनात अडकलं आहे. 'सारेगमप' लिटिल चॅम्प्समधील गायिका मुग्धा वैशंपायनच्या मोठ्या बहिणीचे ...