‘पारू’मधून ब्रेक घेत अहिल्यादेवींची मुंबई सफर, मॉर्डन लूकमध्येही अभिनेत्री दिसते इतकी सुंदर, साताऱ्याहून परतल्यानंतरचा व्हिडीओ समोर
'झी मराठी' वाहिनीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या 'पारू' या मालिकेने सर्वत्र धुमाकूळ घातला ...