‘काय वाटतंय?’ म्हणत मृण्मयी देशपांडेने शेअर केलेल्या बहिणीबरोबरच्या फोटोने लग्नाच्या चर्चांना उधाण, नेटकरी म्हणाले, “गौतमी ताईचं…”
सोशल मीडियावर अभिनेत्री मृण्मयी देशपांडे नेहमीच सक्रिय असते. काही ना काही शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. मृण्मयी तिच्या ...