Video : शेतात नवऱ्यासह कष्टाने भाज्या पिकवत आहे मृण्मयी देशपांडे, व्हिडीओ शेअर करत दाखवल्या फळभाज्या, चाहत्यांकडून कौतुक
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने तिच्या अभिनयकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. सोशल मीडियावरही मृण्मयी बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना ...