Video : महाबळेश्वर येथील फार्म हाऊसवर मृण्मयी देशपांडे नवऱ्याबरोबर करत आहे स्ट्रॉबेरीची शेती, व्हिडिओमध्ये दिसली संपूर्ण झलक
लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने आजवर तिच्या अभिनयशैलीने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. बऱ्याच मराठी चित्रपटांमध्ये मृण्मयीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली ...