पहिली भेट, कुटुंबियांकडून होकार अन्…; अशी सुरु झाली होती मृणाल दुसानिसची लव्हस्टोरी, पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाली, “लग्नाआधी फक्त…”
मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत एका अभिनेत्रीच नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे मृणाल दुसानिस. मृणालने आजवर अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण ...