“माझं वय २८ होतं आणि…”, प्रसिद्धीच्या झोतात असताना मृणाल दुसानीसने लगेचच लग्न करण्याचा निर्णय का घेतला?, म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”
मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहऱ्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री मृणाल दुसानिस. मृणालने आजवर अनेक मालिकांमधून चाहत्यांच्या मनात घर केलं. ‘तू तिथे मी’, ...