स्वत:च्या मुलाच्या लग्नपत्रिकेत नव्हतं रमेश भाटकरांचे नाव, पत्नीने सांगितलं नेमकं कारण, म्हणाल्या, “तो आरोपी नव्हता पण…”
रमेश भाटकर हे मराठीतील दिग्गज आणि सुप्रसिद्ध अभिनेते होते. या कलाकाराने त्यांच्या अभिनय शैलीने प्रेक्षकांचं मनोरंजन करत एक काळ गाजवला. ...