“मर्सिडीज घ्यायची ना”, नव्या कारवरुन मिताली मयेकरला ट्रोल करणाऱ्याशी चाहत्यांनी घातला वाद, अभिनेत्री भडकली, म्हणाली, “तुमचा गोंधळ…”
यंदाची दिवाळी मिताली मयेकर व सिद्धार्थ चांदेकर यांच्यासाठी खास होती. कारण मिताली व सिद्धार्थने यंदाच्या दिवाळीचं औचित्य साधत मिताली व ...