वडिलांच्या निधनाच्या धक्क्यामधून अजूनही सावरली नाही अंकिता लोखंडे, फोटो शेअर करत म्हणाली, “बाबा मी तुमच्यावर…”
‘पवित्र रिश्ता’ या हिंदी मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे हिला नुकतच पितृशोकाचा सामना करावा लागला. एक महिन्यापूर्वी ...