‘हॅरी पॉटर’मधील ‘मिस्टर डंबलडोअर’ यांचे वयाच्या ८२व्या वर्षी निधन, मायकेल गॅम्बॉन अनेक दिवसांपासून होते आजारी
‘हॅरी पॉटर’ हा चित्रपट सगळ्यांच्या तोंडीपाठ आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच याचे फॅन आहेत. केवळ अमेरिका नव्हे, तर भारतासह जगातील ...