MI vs SRH : हैद्राबादकडून पराभव होताच संतापला माजी कर्णधार रोहित शर्मा, नीता अंबानी-अनंत अंबानीसह चर्चा करतानाचा व्हिडीओ व्हायरल
सध्या सर्वत्र आयपीएलचं वारं वाहतंय. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात जास्त चर्चेत असलेली टीम म्हणजे मुंबई इंडियन्स. क्रिकेट विश्वातील सर्वात लोकप्रिय असणारा ...