घर चालवण्यासाठीही पैसे नव्हते म्हणून शरद पोंक्षेंनी सुरु केला मिठाईचा व्यवसाय, स्वतःच केला होता खुलासा, म्हणालेले, “कर्करोग झाला, बँक बॅलन्स नसताना…”
मराठी सिनेविश्वात अशी काही नावं आहेत, जी स्पष्ट व रोखठोक बोलण्यासाठी ओळखली जातात. त्यातीलच एक नाव म्हणजे अभिनेते शरद पोंक्षे. ...