‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांना घेऊन सचिन मोटे व सचिन गोस्वामी चित्रपट करणार, प्रसाद ओक व सई ताम्हणकरचीही मुख्य भूमिका
छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा शो प्रेक्षकांच्या आवडत्या कार्यक्रमांपैकी एक आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचे जगभरात लाखो चाहते दिवाने आहेत. ...