आतापर्यंत ‘या’ सुप्रसिद्ध कलाकारांचा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून काढता पाय, पण यामागचं नेमकं कारण काय?, प्रेक्षकही नाराज
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने आजवर सिनेसृष्टीत आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे जगभरात लाखो चाहते आहेत. ...