Video : गणपतीसाठी कोकणातील गावी गेलेल्या अविनाश नारकरांचा ‘पप्पांनी गणपती आणला’ गाण्यावर भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले, “ऐश्वर्या मॅडम…”
सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग सुरु असताना अनेकजण बाप्पाच्या भक्तीत तल्लीन झाले आहेत. अनेकांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे. काहींच्या राहत्या घरी ...