सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री मयुरी वाघने खरेदी केलं नवं घर, गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत दाखवली झलक, म्हणाली, “स्वप्नांच्या यादीमध्ये…”
सध्या सिनेसृष्टीतील बरेच कलाकार घर घेतल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर करताना दिसत आहेत. बऱ्याच कलाकारांचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झालं ...