पुन्हा विवाहबंधनात अडकली अंकिता लोखंडे, लिपलॉक करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, म्हणाली, “आम्ही…”
‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे अभिनेत्री अंकिता लोखंडे घराघरांत पोहोचली. तिने छोट्या पडद्यावर साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडल्या. अंकिता इथवरच ...