“नाव ऐकूनच मालिका बघायची इच्छा नाही”, झी मराठीच्या ‘इच्छाधारी नागिण’चा प्रोमो पाहून प्रेक्षक संतापले, नक्की काय असणार कथा?
गेल्या महिन्याभरात ‘झी मराठी’ वाहिनीवर अनेक सकारात्मक बदल होऊन, सध्या वाहिनी चांगल्या टीआरपी आकडेवारीच्या दिशेने वाटचाल करत आहे. महिन्याभरापूर्वी ‘झी ...