अधिपती-अक्षरामध्ये पुन्हा एकदा दुरावा आणण्यासाठी भुवनेश्वरी यशस्वी, दोघांचा संसार मोडण्यासाठी प्रयत्न, मोठा ट्विस्ट
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका जवळपास गेली दोन वर्षे प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. या मालिकेतील अधिपती, अक्षरा, भुवनेश्वरी ...