“फालतुपणा, तितीक्षाचं लग्न झालं म्हणून…”, ‘सातव्या मुलीची…’ मालिकेवर भडकले प्रेक्षक, नव्या ट्वीस्टमुळे संतप्त, म्हणाले, “रट्याळ कथानक आणि…”
झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. मालिकेचे रहस्यमय कथानक व मालिकेत ...