उर्मिला कोठारेच्या लेकीने दिलं गोड सरप्राइज, घरी बाप्पांना विराजमान केलं, व्हिडीओ पाहून कौतुकाचा वर्षाव
कलाकारांच्या मायलेकींच्या जोड्या या नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. कलाकारांच्या खऱ्या आयुष्याबाबत, त्यांच्या कटुंबाबाबत जाणून घ्यायला चाहत्यांना नेहमीच आवडतं. अशातच अभिनेत्री ...