“बाईनेच बाईला पाठिंबा दिला पाहिजे आणि…”, ऐश्वर्या नारकरांचं ट्रोलिंगबाबत स्पष्ट मत, म्हणाल्या, ” सीतेने कंचुकी वापरल्याच ना…”
कलाकार हे सोशल मीडियावरून त्यांच्या आयुष्यातील अनेक खास प्रसंगे व किस्से शेअर करत असतात.पण कलाकार म्हटलं की, कौतुकाबरोबर ट्रोलिंगदेखील आलंच. ...