“त्याच्याकडे संस्कार नाहीत…”, पुष्कर जोगने जातीवरुन केलेल्या वादग्रस्त पोस्टवर मनोज जरांगे पाटीलांची प्रतिक्रिया, म्हणाले, “पैशांची कमी…”
अभिनेता पुष्कर जोग हा आरक्षणावरुन होणाऱ्या सर्वेपद्धतीवर वादग्रस्त विधान केल्यामुळे चर्चेत आला आहे. पुष्करने सर्वे करायला आलेल्या बीएमसी कर्मचाऱ्याबाबत केलेली ...