शाहरुख-सलमान खानच्या ‘करण अर्जुन’ चित्रपटातील अभिनेत्री ममता कुलकर्णी २५ वर्षांनी भारतात, आता दिसते अशी, ओळखणंही कठीण
Mamta Kulkarni Video : शाहरुख खान आणि सलमान खान स्टारर 'करण अर्जुन' चित्रपटातील अभिनेत्री ममता कुलकर्णी अनेक वर्षांपासून अज्ञात होती. ...