१० कोटी रुपये देऊन महामंडलेश्वर बनल्याच्या आरोपांवर ममता कुलकर्णींचे भाष्य, म्हणाल्या, “माझ्या खात्यात…”
बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी २४ जानेवारी रोजी प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात संपूर्ण विधीवत अभिषेकानंतर आपल्या संन्यासाची घोषणा केली ...