ज्येष्ठ शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर काळाच्या पडद्याआड, सुबोध भावेची भावुक पोस्ट, म्हणाला, “तुम्हाला प्रत्यक्ष…”
ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचं वयाच्या ८२व्या वर्षी निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. बुधवारी दुपारी सव्वाचारच्या ...