चित्रपटाच्या दिग्दर्शकाने मागितली होती सोनाली कुलकर्णीची माफी, अभिनेत्रीने स्वत:च सांगितले कारण, म्हणाली, “मला त्रास…”
मराठी सिनेसृष्टीतील सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. ‘अप्सरा’ म्हणून सोनालीने महाराष्ट्रातील प्रेक्षकांवर आपलं अधिराज्य गाजवलं आहे. ...