येत्या आठवड्यात ओटीटी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी, अॅक्शन, थरार अन् सस्पेन्सवर आधारित सीरिज व चित्रपट होणार प्रदर्शित, पाहा संपूर्ण यादी
ओटीटी प्लॅटफॉर्मने चित्रपट व वेबसीरिज पाहण्याच्या अनुभवात अनेक बदल घडवून आणले आहेत. डिस्नी प्लस हॉटस्टार, अॅमेझोन प्राइम, जिओ सिनेमा, प्राइम ...