मलायका अरोराच्या आयुष्यातून अर्जुन कपूरचा पत्ता कट?, मिस्ट्री मॅनबरोबर परदेशात करतेय एन्जॉय, फोटो व्हायरल
बॉलिवूडची फिटनेस आयकॉन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मलायका अरोरा ही नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहत असते. गेल्या काही दिवसांपासून ...