जरांगे पाटलांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने हुबेहुब साकारली भूमिका, संवादांनी वेधलं लक्ष
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मागील काही महिन्यांपासून लढा देणारे मनोज जरांगे पाटील चर्चेत असलेले पाहायला मिळाले. अन्न, पाणी वर्ज्य ...