“मृणाल-अभिजीतसारखं काम मी करुच शकत नाही”, ‘माझिया प्रियाला…” वरुन असं का म्हणाले संजय मोने?, सांगितला ‘तो’ प्रसंग
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. अभिजीत खांडकेकर व मृणाल ...