मायरा वायकुळला झाला भाऊ, आईने चिमुकल्याला जन्म देताच आनंद गगनात मावेना, फोटो व्हायरल
झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली परी म्हणजेच बालकलाकार मायरा वायकुळ. सोशल मीडियावरुन प्रेक्षकांपर्यंत पोहचलेल्या मायराने ...