Video : ‘रईस’ फेम अभिनेत्री माहिरा खान दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात, अभिनेत्रीला पाहताच नवरदेवाला अश्रू अनावर, व्हिडिओ व्हायरल
शाहरुख खानच्या 'रईस' चित्रपटात झळकलेली प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. पण आता ही ...